“सुषमा अंधारेंच्या मेंदुला…” मनसे नेत्याची जीभ घसरली! | Raj Thackeray| Sushma Andhare | BJP Shivsena

2022-12-02 218

सुषमा अंधारेंना बोलायला ठेवलं आहे, भुंकायला नाही. त्यांच्या मेंदुला नारू झालाय का? असा सवाल महाजनांनी विचारला आहे. तसेच राज ठाकरेंवर बोलण्याआधी त्यांनी आपल्या मालकाला याबद्दल विचारलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

#RajThackeray #SushmaAndhare #NarayanRane #MNS #DevendraFadnavis #SanjayRaut #SanjayGaikwad #UddhavThackeray #AdityaThackeray #EknathShinde #Maharashtra

Videos similaires